Saturday, November 28, 2009
कुठे चाललिस ...?
Sunday, August 2, 2009
सुधार...!
सुधार...!
तुम्ही सुधाराल तर ,समाज सुधारेल
समाज सुधारला तर राज्य सुधारेल
आणि राज्य सुधारले तर राष्ट्र सुधारेल .....!
तुमची मातृभाषा वाचली,तर तुम्ही वाचाल
तुम्ही वाचलत्तर राज्य वाचेल
राज्य वाचले तर राष्ट्र वाचेल....!
मग बोला,
जय हिंद , जय महाराष्ट्र .....!
Tuesday, July 14, 2009
चटके ..
Friday, May 22, 2009
खंत ...
आली होतीस तू योग्यवेळी
का तुला वाटले हि आयोग्यवेळ
जाणार तर आलीस कशाला
का केलास माझा तू खेंळ
खेळ केलास कधीच माझा
इतका स्वस्त झालो का मी
सोडून जाण्या मला तू
इतका मस्त नव्हतो का मी
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)