Friday, May 22, 2009


सरकार राज
आम्हाला फक्त राज कलतो , राज कारन नाही.


Thursday, August 7, 2008

चारोळ्या ...


चारोळ्या ...

१.हसत हसत झेलले मी
धग धगते निखारे
समजुन मी तुझे
नखरे ते सारे

2.कधी असतेस तू गुलाब
कधी त्याच्या रंगाची छटा
कधी असतेस तू गुलाब
कधी त्याच गुलाबाचा काटा

३.कधी असतेस तू शराब
कधी तिचा धुन्दपना
कधी असतेस तू शराब
कधी तिचा कड्वट्पना

४. त्या चान्दराति
होता तुझा हात हाती
मी नव्हतो माझा
तुझीच तू नव्हती

५.कसा जिव जडला माझा तुझ्यावर
खुप प्रयत्न केला नाही आवरता आल
डुबुन तुझ्या नशेत नाव
बस तुझच घेता आलं

६.पडली माझी तुझ्यावर द्रुश्टि
तुझ्याविना मी कसा झालो कश्टी
आठ्वन येता तुझी होते अश्रुंची वृष्टि
आहेस तू सगल्याहून न्यारी
म्हननुच आहेस माझी सारी सृष्टि.....


l७.तुझ्यावाचून सुने सारे
नविन तरी जुने सारे
नसेलही कदाचित चंद्र माझा
तारे आहेत माझेच सारे

-अभिजित

Wednesday, August 6, 2008

ब्रम्हान्ड्नायक


ब्रम्हान्ड्नायक

साईं असे सत्य
साईं असे नित्य
साईं असे अगाध
साईं आहे तथ्य

साईं असे विवेक
साईं असे एक
साईं आहे कीर्तन
साईं आहे अजाण

साईं आहे दिगंबर
साईं आहे पैगम्बर
साईं आहे गीता
साईं आहे कुराण

साईं असे क्रियापद
साईं असे सर्वनाम
साईं आहे नमाज
साईं आहे हरीनाम

साईं माझा आनंद
साईं माझा स्वानंद
साईं असे परब्रम्ह
श्री साईं सचिदानंद

साईं असे नायक
साईं असे दायक
साईं आहे अनंतकोटी
ब्रम्हान्ड्नायक ...

- अभिजित





शृंगार

पावसाची रिमझिम
झालीस तू ओली चिम्ब
काय तुझ्या मानि चाले
कधीतरी सांग - सांग

विजांचा कड्डकडाटट
ओढ़यांचा खलखलाट
ढगांचा गड्गडाट
तुझा तो घमघमाट

पावसाचं बरसने
अलगद सटकने
हळूच तुझे ते येने
अन लाजुन तुझे ते हासने


निसर्गाचा अलंकार
पक्ष्यांचा झंकार
नदीचा हूंकार
अन तुझा तो शृंगार .............!!

- अभिजित

Monday, August 4, 2008

विट्ठल


विट्ठल

सकल शाम सुंदर आहे जसा मनोहर
कर ठेवुनी कटीवर विथल माझा

बहुजनांचा विधाता विश्वाचा भाग्यविधाता
दिसे मज सर्वथा एसा वित्थल माझा

किमया जयाची अपरम्पार त्याला माझा नमस्कार
निराधाराचा आधार एसा वित्थल माझा

पांडुरंग -पांडुरंग बोलता फुले अंतरंग
तालाच्या तालावर डोले अंग पांडुरंग -पांडुरंग

विठाई माझी मावली सर्व जगाची सावली
विनंती तयाने माझी एकली विठाई माझी


विट्ठल माझा पिता रखुमाई माझी माता

तूच माझा करता-करविता एसा विट्ठल माझा ..........



- अभीजित