Friday, May 22, 2009

खंत ...





आली होतीस तू योग्यवेळी 
का तुला वाटले हि आयोग्यवेळ 
जाणार तर आलीस कशाला 
का केलास माझा तू खेंळ 

खेळ केलास कधीच माझा 
इतका स्वस्त झालो का मी 
सोडून जाण्या मला तू 
इतका मस्त नव्हतो का मी