Thursday, September 8, 2011
स्वप्नात माझ्या तू ...
स्वप्नात माझ्या तू
सत्यात येशील का ?
डोळ्यात माझ्या तू
प्रत्यक्षात येशील का ?
पुरे झाला लपंडाव
हा पाठशिवणीचा
समजून घे जरा तू
माझी ही विराणी
माझा मी आक्रंदत आहे
तुला साद देत आहे
ऐकून घे जरा तू
माझी ही कहाणी.....
-कवीश्वर
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)