Tuesday, October 25, 2011
तुला पाहून:दिवाळी
तुला पाहून हसली दिवाळी
तुला पाहून लाजली दिवाळी
चांदण्यात लेवून आज तू
तुला पाहून सजली दिवाळी
तुला पाहून नटली दिवाळी
रांगोळी काढून बहरली दिवाळी
करून अभ्यंग स्नान तू
स्मरून तुला स्मरली दिवाळी
- कवीश्वर
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)