Wednesday, July 18, 2012
कसली हि सजा
कसली हि सजा
कसला हा दुरावा
तुझ्यावीण एक
क्षण-क्षण न सरावा
कसली हि आस
कसले हे श्वास
कोण-कुठली तू
तुझा मला ध्यास
:
©:
कवीश्वर :अभिजित
पाहून तुला
पाहून तुला जरासे
भरून मनी उसासे
करून वादा मनाशी
होईन एकरूप तुझ्याशी
:
©:
कवीश्वर :अभिजित
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)