Saturday, August 17, 2013
मला छळते....!
तुझी याद तुझी बात
तुझ्याविना सरलेली
हर एक रात
मला छळते
तुझे ते असन
तुझे ते रुसन
तुझे लाजून ते हसन
मला छळते
तुझे ते रूप
तुझे ते स्वरूप
तुझ्या प्रेमाचा तो हुरूप
मला छळते.....!
:© कवीश्वर-अभिजित
Sunday, April 14, 2013
यौवन देहात...!
यौवन देहात
नभी चांदरात
मी तुझ्या इष्कात
डुबुन खोल आत
रातकिडे अंगणात
का किरकिरतात
का तेही करतात
आपल्या इष्काची बात..
मंद प्रकाशात
तंग अंगात
दोन जीव गुंतती
आज एकमेकांत
:
©
:
कवीश्वर:अभिजित
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)