Tuesday, April 17, 2012
जीव:कोणात....!
जीव रंगणार कोणात
जीव दंगणार कोणात
नसशील तूच जर
जीव गुंतणार कोणात...?
आस लागणार कोणाची
भास होणार कोणाचे
नसशील तूच जर
श्वास अडणार कोणात..?
क्रमशः
:
©:
कवीश्वर:अभिजित
(जीव रंगला-जोगवा च्या प्रेरणेतून)
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment