चारोळ्या ...
१.हसत हसत झेलले मी
धग धगते निखारे
समजुन मी तुझे
नखरे ते सारे
१.हसत हसत झेलले मी
धग धगते निखारे
समजुन मी तुझे
नखरे ते सारे
2.कधी असतेस तू गुलाब
कधी त्याच्या रंगाची छटा
कधी असतेस तू गुलाब
कधी त्याच गुलाबाचा काटा
कधी त्याच्या रंगाची छटा
कधी असतेस तू गुलाब
कधी त्याच गुलाबाचा काटा
३.कधी असतेस तू शराब
कधी तिचा धुन्दपना
कधी असतेस तू शराब
कधी तिचा कड्वट्पना
४. त्या चान्दराति
होता तुझा हात हाती
मी नव्हतो माझा
तुझीच तू नव्हती
५.कसा जिव जडला माझा तुझ्यावर
खुप प्रयत्न केला नाही आवरता आल
डुबुन तुझ्या नशेत नाव
बस तुझच घेता आलं
६.पडली माझी तुझ्यावर द्रुश्टि
तुझ्याविना मी कसा झालो कश्टी
आठ्वन येता तुझी होते अश्रुंची वृष्टि
आहेस तू सगल्याहून न्यारी
म्हननुच आहेस माझी सारी सृष्टि.....
७.तुझ्यावाचून सुने सारे
नविन तरी जुने सारे
नसेलही कदाचित चंद्र माझा
तारे आहेत माझेच सारे