विठ्ठल
सकल शाम सुंदर आहे जसा मनोहर
कर ठेवुनी कटीवर विठ्ठल माझा
बहुजनांचा विधाता विश्वाचा भाग्यविधाता
दिसे मज सर्वथा एसा विठ्ठल माझा
किमया जयाची अपरम्पार त्याला माझा नमस्कार
निराधाराचा आधार एसा विठ्ठल माझा
पांडुरंग -पांडुरंग बोलता फुले अंतरंग
तालाच्या तालावर डोले अंग पांडुरंग -पांडुरंग
विठाई माझी मावली सर्व जगाची सावली
विनंती तयाने माझी एकली विठाई माझी
कर ठेवुनी कटीवर विठ्ठल माझा
बहुजनांचा विधाता विश्वाचा भाग्यविधाता
दिसे मज सर्वथा एसा विठ्ठल माझा
किमया जयाची अपरम्पार त्याला माझा नमस्कार
निराधाराचा आधार एसा विठ्ठल माझा
पांडुरंग -पांडुरंग बोलता फुले अंतरंग
तालाच्या तालावर डोले अंग पांडुरंग -पांडुरंग
विठाई माझी मावली सर्व जगाची सावली
विनंती तयाने माझी एकली विठाई माझी
विट्ठल माझा पिता रखुमाई माझी माता
तूच माझा करता-करविता एसा विठ्ठल माझा ..........
1 comment:
छान कविता.
Post a Comment