ब्रम्हान्ड्नायक
साईं असे सत्य
साईं असे नित्य
साईं असे अगाध
साईं आहे तथ्य
साईं असे विवेक
साईं असे एक
साईं आहे कीर्तन
साईं आहे अजाण
साईं आहे दिगंबर
साईं आहे पैगम्बर
साईं आहे गीता
साईं आहे कुराण
साईं असे क्रियापद
साईं असे सर्वनाम
साईं आहे नमाज
साईं आहे हरीनाम
साईं माझा आनंद
साईं माझा स्वानंद
साईं असे परब्रम्ह
श्री साईं सचिदानंद
साईं असे नायक
साईं असे दायक
साईं आहे अनंतकोटी
ब्रम्हान्ड्नायक ...
2 comments:
that you tells that
abhijeet is true lover of sai baba
keep it up abhi
we are expect more like this
good luck
excellent!!!
in future your blog will be
home page of poets & writters
very good
Post a Comment