Friday, December 30, 2011
तू सांग..
तू सांग मला हे आत्ता
होते तुला काय कळले
डोळ्यातून माझ्या तेव्हा तू
सांग काय होते पाहियले
तू फुला-फुलात वसते
अन माझ्यातच गुंतते
ध्यानी मनी नसताना
झंकार
तुझा का होतो..?
क्रमश:
- कवीश्वर:अभिजित
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment