जीवापाड प्रेम करणारा कोणीतरी हवं
जीव ओरबाडनारे अनेक भेटतात
मनाला ओढ लावणारं कोणतरी हवं
मनाला जखमा करणारे अनेक भेटतात
काळजाचा ठोका चुकवणारं कोणतरी हवं
त्याला भोक पाडणारे अनेक भेटतात
सुख:दुखात आपलसं कोणीतरी असावं
दुख देणारे अनेक भेटतात
मनाला साद घालणारं कोणीतरी हवं
वाद घालणारे अनेक भेटतात
मनाला आस लावणारं कोणीतरी हवं
दु:स्वास करणारे अनेक भेटतात
:© कवीश्वर-अभिजित
काळजाचा ठोका चुकवणारं कोणतरी हवं
त्याला भोक पाडणारे अनेक भेटतात
सुख:दुखात आपलसं कोणीतरी असावं
दुख देणारे अनेक भेटतात
मनाला साद घालणारं कोणीतरी हवं
वाद घालणारे अनेक भेटतात
मनाला आस लावणारं कोणीतरी हवं
दु:स्वास करणारे अनेक भेटतात
:© कवीश्वर-अभिजित