Sunday, September 28, 2014
नाही जन्मोजन्मीची......!
।। नाही जन्मोजन्मीची ओळख आपली
नाही मला तुझी जाणं
कालच भेटलो तरी
सांग का गुंते तुझ्यात प्राण
दिवस सरे बघता बघता
न सरे ती रात्र
सांग वेडे ऐकलस का कधी
सच्च्या प्रेमाने पहिली धर्म-जातं ?।।
:©:कवीश्वर:अभिजित
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment